
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
आज दिनांक 14/07/2023रोजी मौजा निंगनूर येथील अनंतवाडी येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले या भूमिपूजनच्या कार्यक्रमास उपस्थितीत निंगनूर ग्रामपंचायतयेथील सरपंच श्री. सुरेश विठ्ठल बरडे, श्री इम्रान खान ग्रामपंचायत सदस्य, अंकुश विक्रम राठोड,, ग्रा. प.सदस्य, तुकाराम अंभोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य, रंगराव चंपत वायकुळे, माजी ग्रा.प सदस्या, सदाशिव रणमाले व विलास तुळशीराम राठोड (पत्रकार )यांच्या उपस्थितीत रस्त्याचे भूमिपूजन संपन्न झाले
