

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
निंगनूर अंतर्गत येणारी नागेशवाडी येथील शेतकऱ्यांचे नाल्याजवळील आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे 100टक्के नुकसान झाले आहे. आज शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. आज शेतकऱ्यांनी त्रस्त आहेत., शेतकऱ्याना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान शेतकऱ्याला मिळायलाच पाहिजे त्यासाठी उद्या सोमवारी एस. डी. ओ. याना निवेदन देणार आहे.अघाप शासनाने पंचनामे सुरु केलेले नाही. तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याना मदत करणे गरजेचे आहे ज्या शेतकऱ्यांची विमा भरण्याची मुदत संपली असेल अश्या शेतकऱ्यांना विमा भरण्याची मुदत वाढ द्यावी तसेच तातडीने मागण्या मान्य कराव्यात अश्या प्रकाराचे तालुका कांग्रेस कमिटीचे धोरण आहे. आजच्या दौऱ्यामध्ये तालुका कांग्रेसचे अध्यक्ष, रमेश चव्हाण, माजी आमदार, विजयरावजी खडसे साहेब जिनिंग प्रेसिगचे उपाध्यक्ष जितेंद्र पवार, प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दत्तराव नरवाडे साखरेकर, अंकुश राठोड, माजी सरपंच निंगनूर, विलास राठोड (पत्रकार )निंगनूर ही सर्व मंडळी उपस्थित होती