

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात मालेगाव तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन संपन्न.
मालेगाव तालुक्यातील संजय गांधी योजनेतील १८०० लाभार्थी लाभापासून वंचित असल्याबाबत २७ मार्च २०२३ रोजी पत्र व्यवहार करूनही आजपर्यंत कोणतीच कारवाई किंवा चौकशीकेलीली नाही.
सोमवार दिनांक ०७/८/२०२३ रोजी मालेगाव तालुका संघटक महेश देशपांडे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन मंगळवार दिनांक ०८/८/२०२३ रोजी मालेगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन संपन्न .जिल्हा संपर्कप्रमुख विठ्ठल भाऊ लोखंडकर जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात व मालेगाव तालुका संघटक महेश देशपांडे मालेगाव
तालुका अध्यक्ष गजानन पाटील कुटे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी तालुका उपाध्यक्ष रामेश्वर वाघ तालुका उपाध्यक्ष विनोद वानखेडे तालुका सचिव रितेश राठोड तालुका कोषाध्यक्ष अध्यक्ष प्रमोद राठोड मालेगाव शहर उपाध्यक्ष आतिश डहाळे शिरपूर जैन शहराध्यक्ष सुनील देशमुख सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले
या वेळी वाशिम तालुका अध्यक्ष विठ्ठल मामा राठोड वाशिम शहर अध्यक्ष गणेश भाऊ इंगोले विद्यार्थी सेना वाशीम एस चव्हाण जिल्हा वाहतूक सेना विनोद सावके, रिसोड तालुका संघटक लक्ष्मण वानखेडे, तालुका सचिव धनिराम बाजड महिला सेनेच्या पुष्पा रौंदळे,
मालेगाव :- बेबाबाई कोरडे,अरुण तायडे, संतोष वनचरे,गजानन बळी,चंदनशिव, रितेश गजानन इंगळे, अर्चना इंगळे,शमीनाबाई लुकमान शहा प्रमिला थोरात,मुस्कान, अरविंद,रेश्मा रवि गायकवाड, विनोद बळी, सुभद्रा नारायण शेंडगे, शेख नसीर गयाबाई देवका राठोड,मंगलाबाई राठोड सुमन मस्के,सुरेश थोरात, गुलाबराव खाडे,कुसुम पांडे,प्रमिला थोरात, शिलाबाई, रामभाऊ घुगे,कविता काटेकर, सुमन तुळशीराम पवार,वच्छला जाधव,चपा अहिर,नेहा जाधव मालेगाव ता पांगरी कुटे कविता मदन टेकाळे, सुनीता विठ्ठल भांदुर्गे, मनकर्णाबाई गायकवाड, वच्छलाबाई सोनवणे,रुक्मीनाबाई इंगळे,संतोष इंगळे, दिलीप इंगळे, देवमन सोनवणे, सरस्वतीबाई इंगळे,आयाजी इंगळे,शिलाबाई बांगरे,चंद्रभागा कुटे, जिजाबाई कुटे,कल्पना कुटे,जनकाबाई बाविस्कर, सुमित्राबाई वानखेडे, शोभा सरकटे,प्रल्हाद अश्रू सरकटे, ज्योती मानवतकर, गीता उत्तम खंदारे,बबन सुदामा इंगळे, बेबी कुकाजी दाभाडे, रुख्मिनाबाई किसन कुटे, शिलाबाई गायकवाड, ज्योतिबाई इंगळे,पंचफुला इंगळे, आकाश सावळे,मालेगाव ता एकाबा शुभांगी कवडे,हमीद भाई पठाण, विक्रम थोरात,सुरेश कवडे, शेषराव लोखंडे, ज्ञानोबा, किसन हिवराळे,
मालेगाव ता केळी, किन्हीराज्या शिरपूर जैन, गिव्हा कुटे,सोनाळा, एथील शेकडो लाभार्थी उपस्थित होते.
आंदोलन दरम्यान पोलीस चोख बंदोबस्त होता
