
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कळंब येथे आज दिं १३ ऑगष्ट २०२३ रोज रविवारला काँग्रेसच्या सवांद सभेचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीत करण्यात आले होते या सवांद सभेत राळेगाव विधानसभा मतदार संघाची सवांद सभा कृषी बाजार समितीच्या सभागृहात संपन्न झाली .या वेळी सवांद सभेत तालुका निहाय कार्यकर्त्यांनी आप आपली मते माजी मंत्री विद्यमान आमदार मा. सुनील भाऊ केदार यवतमाळ वाशीम मतदार संघाचे निरीक्षक यांचे समोर मांडली.या वेळी माजी मंत्री आमदार सुनीलभाऊ केदार यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रफुल्ल भाऊ मानकर ,कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख,यवतमाळ जिल्हा ओबीसी विभाग अध्यक्ष अरविंद वाढोनकर ,,बल्लू जगताप,जिया साहेब नागपूर , भय्याजी देशमुख बाभूळगाव, जानरावगिरी ,महादेव काळे ,मिलिंद इंगोले,तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, सुरेश चिंचोळकर,राजु पोटे,सोनू सिद्धीकी,अंकुश मुनेश्वर ,राजेंद्र ओंकार,सचिन हुरकुंडे , अफसर अली सैय्यद, धवल घुंगरूड, भानुदास राऊत सर, पुरुषोत्तम कोप्ररकर, सौ कोपरकर मॅडम,सौ ज्योसना राऊत,राजू नागतुरे,सुनील भामकर,तसेच कळम, राळेगाव, बाभूळगाव तालुक्यातील अनेक कार्यकर्ते,नेते,पदाधिकारी उपस्थित होते.
