रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड वणी येथे स्वतंत्र दिवस वृक्षारोपण करीत उत्साहात साजरा

रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड वणी येथे स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण आणि मिठाई वाटण्यात अली. या वेळी श्री रविभाऊ बेलूरकर (संचालक रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड वणी) श्री.दौलतजी वाघमारे(उपाध्यक्ष केशव नागरी पतसंस्था वणी),श्री नितिनजी शिरभाते (माजी पोलीस पाटील वणी),श्री नितीन बिहारी (युवा उपाध्यक्ष धोबी समाज सर्व भाषिक महासंघ यवतमाळ जिल्हा) शिवभाऊ असुटकर(संचालक शिव गॅस एजन्सी) आशिष डंभारे (सदस्य श्री राम नवमी उत्सव समिती वणी) स्वप्नील बिहारी(सदस्य युवा शक्ती दुर्गा उत्सव मंडळ वणी)रोहन शिरभाते(सदस्य श्री राम नवमी उत्सव समिती वणी)श्री प्रणव पिंपळे (सदस्य श्री राम नवमी उत्सव समिती वणी),नितेश मदिकुंटावार, योगेश कामळे,सैरभ खाडे, यांच्या सह सर्व स्टाफ उपस्थित होता.