

आज वाशीम तालुक्यातील कृष्णा ते टणका रस्त्याचे नुतनीकरण करणे बाबत १५ / ३/२०२३रोजी आंदोलन करण्यात आले होते तेव्हा जिल्हापरिषद बांधकाम विभाग यांनी निविदा प्रक्रिया पुर्ण करून त्वरित करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते मात्र काम अध्याप सरून झाल्यामुळे २४ /८/२०२३ रोजी पत्र देऊन २८/८/२०२३ रोजी जिल्हापरिषद प्रशासन निद्रा अवस्थेत असल्यामुळे कृष्णा ते अनसिग फाट्यावर भजन कीर्तन करून धरणे आंदोलन जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले आंदोलनात मालेगाव तालुका संघटक महेश देशपांडे,तालुका अध्यक्ष गजानन कुटे ता उपाध्यक्ष रामेश्वर वाघ शहर संघटक प्रतिक कांबळे,शहर अध्यक्ष गणेश इंगोले,शहर उपाध्यक्ष राजेश भालेराव मनविसे चे ता अध्यक्ष यश चव्हाण युवा नेतृत्व मोहन कोल्हे सरपंच गोविंद प्रकाश राठोड तटामुक्त अध्यक्ष संतोष चव्हाण उप सरपंच देविदास गायकवाड आदीच्या उपस्थितीत संपन्न झाले आयोजन तालुका संघटक रघुनाथ खूपसे,तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड यांनी केले यावेळी महिला सेनेच्या पुष्पा रौदाळे कैलास रौदळे,उत्तम राठोड,बनस्सी राठोड, रमेश चव्हाण, अविनाश चव्हाण, सुधाकर चव्हाण, उद्धल राठोड, प्रेमदास राठोड, देविदास गायकवाड उपसरपंच, वसंता मारकड, बाबू सिंग राठोड, संजय चव्हाण, निलेश राठोड, प्रकाश राठोड, साहेबराव राठोड, शालिक राठोड, विनोद चव्हाण, मदन राठोड, कैलास गायकवाड, राजू चव्हाण, संतोष चव्हाण, राजू जाधव, वकिला राठोड, दिनेश राठोड, उमेश राठोड इत्यादी उपस्थित होते व तैनात पोलीस बंदोबस्त होता
