कृषी उत्पन बाजार समिती राळेगाव ,वसंत जिनिंग प्रसिंग राळेगाव,राळेगाव खरेदी विक्री संघ राळेगाव सन २०२२-२३च्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

आज दिनांक 27-9 -2023रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, राळेगाव तालुका खरेदी विक्री संघ,वसंत जिनिग प्रेसिंग राळेगाव च्या २०२२-२३च्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाल्या.यावेळी माजी मंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके सर , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अडव्होकेट प्रफुल्ल मानकर, उपसभापती इंजिनिअर अरविंद वाढोणकर,वसंत जिनिंगचे अध्यक्ष नंदकुमार गांधी, उपाध्यक्ष अंकुश रोहणकर , खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले, उपसभापती मारोतराव पाल, संचालक श्रावनसिंग वडते,श्रीधर थुटुरकर,पवन छोरीया, अशोकराव काचोळे कवडू कांबळे अभिजित मानकर, पंकज गावंडे, दिनेश ठाकरे, विनोद भोकटे, प्रशांत बहाळे,जितू कहूरके, , गोवर्धन वाघमारे, प्रशांत तायडे,दिपक देशमुख, आशिष कोल्हे, संजयभाऊ देशमुख, गणेश देशमुख, विनोद काकडे, अंकुश मुनेश्वर, सुधीर जवादे, अंकित कटारिया, रोशन कोल्हे, माजी उपसभापती राजेंद्र तेलंगे,किरण निमट, पुनेश्वर उईके, जनार्दन कडू, प्रकाश मेहता, महेंद्र तुमाने, जिनिंगचे संचालक मोहन नरडवार, राळेगाव सोसायटीचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे, उपाध्यक्ष जानराव गिरी, इंजिनिअर शशांक केंढे, माजी उपसभापती पुरूषोत्तम निमरड, काँग्रेस पक्षाचे राळेगाव शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे, गजानन पाल,रामधन राठोड, राजेंद्र ओंकार गोविंदराव चहांदकर, विनायकराव बरडे,सुधाकर गेडेकार, प्रफुल्ल तायवाडे, पुरूषोत्तम चिडे, अनिल केवटे, सुरेश पेंद्राम,राहूल होले,अनिल देशमुख, गजानन पारखी, रामू भोयर, केशवराव पडोळे, मंगेश राऊत, संजय दुरबुडे, दिलीप किन्नाके,कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवस्थापक सुजित चल्लावार,खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक संजय जुमडे, वसंत जिनिंगचे व्यवस्थापक समिर तेलंगे यांच्या सह अनेक वेगवेगळ्या संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व तिन्ही संस्थेचे पदाधिकारी, तिन्ही संस्थेचे कर्मचारी व मतदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर जवादे प्रशांत तायडे यांनी शेतकऱ्यांविषयी अनेक योजना राबविल्या जाव्या असा प्रश्न विचारला असता उपसभापती अरविंद वाढोणकर यांनी निराकरण करून आभार प्रदर्शन केले. तिन्ही संस्थेच्या आमसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.