शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेश्यानवे बंदी भागामध्ये विकासासाठी “होऊन जाऊद्या चर्चा “सत्र चे आयोजन

प्रतिनिधी :- संजय जाधव

उमरखेड महागाव विधानसभेमध्ये नेहमीच दुर्लक्षित असलेल्या बंदी भागामध्ये दिनांक 2 ऑक्टोंबर 2023 रोजी प्राचार्य मोहन मोरे सर
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रविण भाऊ शिंदे, विधानसभा संपर्कप्रमुख श्री दशरथ मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली होऊन जाऊ दे चर्चा चे आयोजन उमरखेड तालुक्यातील बंदिभागातील जिल्हा परिषद दराटी व सर्कल मधे दराटी , सेवालालनगर, परोटी, वालतुर व निगनूर जिल्हापरिषद सर्कल मधे निगणुर ,कोर्टा , कुरली , नारळी इत्यादी गावामधे होऊन जाऊदे चर्चा या कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुखं उपस्थिती
म्हणुन प्राचार्य मोहन मोरे सर, उपजिल्हाप्रमुख मुटकुळे साहेब, प्रशांत जोशी विधानसभा
सह संघटक , तालुका प्रमुख संजय कुंभरवार, तालुका प्रमुख सतीश नाईक, तालुका संघटक साचीन साखरे, तालुका सचिव संतोष जाधव, अनुसूचित जाती आघाडी तालुका प्रमुख शेषेराव इंगळे, वसंतराव देशमुख,युवासेना तालुका प्रमुख संभाजी गोरटकर,युवासेना तालुका संघटक दिलिप जाधव, सुभाष मुरगुलवाड उपतालुका प्रमुख, सुशांत राठोड,युवासेना विभाग प्रमुख सचीन राठोड, हिटलर, राहूल चव्हाण, पंडित चव्हाण, ज्ञानेश्वर राठोड, डॉक्टर धुमाळे, उतम बोडके, सतिश भरकाडे , भगवान मोदी, प्रकाश विणकरे ,जगदीश पवार, सप्नील राठोड, अवधूत पवार, अनिल नाईक, विठल मुरगुलवाड, दिलिप जाधव अशोक नाईक, बाबुशिंग चव्हाण, राम कृष्ण पाटील, दत्ता जंगळे मा. सरपंच, विट्टल पाटील, सुभाष पाटील,धम्मपाल घुले, तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम नाईक, दिलीप बामणे जाधव, बाबुशिंग चव्हाण, पंजाब नाईक, दीपक सोनटक्के, गंभीर महाराज, रामा शेळके, अशोक घुले, राम नाईक, विश्वनाथ घुले, सुशील राठोड, संजय पवार, चंदू दत्ता जंगळे,सचिन राठोड, हिटलर राठोड, जगदीश पवार, व गावकरी मंडळी उपस्थीत होते