
पोलिस स्टेशन सिंदखेड चे प्रभारी श्री किनगे साहेब आणि श्री नागरगोजे साहेब यांच्या कडून शांतता पथ संचलन करण्यात आले त्या वेळेस पत्रकारांना संबोधित करतेवेळी
श्री गणेश विसर्जन करते वेळेस पारंपारिक वाद्यांचा वापर करीत
शांततेत विसर्जन साजरे करण्याचे आव्हान देखील त्यांच्या कडून करण्यात आले आहे
