विदर्भ पटवारी संघाचा संघ दिन साजरा


राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


विदर्भ पटवारी संघ नागपूर चा 83 वा संघदिन साजरा करण्यात आला त्यावेळी विनोद अक्कलवार जिल्हा सहसचिव, अविनाश पाटील उपविभाग शाखा राळेगाव चे अध्यक्ष व स्वाती इंगोले सचिव, मोहन सरतापे, अनिल ओंकार , चेतन कोडापे, जयश्री गेडाम , आरती कारंडे, भोयर मँडम,व राळेगाव येथील सर्व उपस्थित तलाठी व मंडळ अधिकारी  सानप , गोटे , पोटे   , निनावे  , यांनी मार्गदर्शन केलं व संघ दिन सर्वाच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला