फुलसावंगी येथे 67 धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे दि 25/10/23 रोजी मंगळवारी येथील बौद्ध समाजाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण कमलबाई नागोराव बरडे यांच्या हस्ते झाले अभिलाष भगत नितीन भगत. विक्की भिसे रीशित प्रकाश थूल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनाविषयी भाषण केले
संध्याकाळी सात वाजता कुमारी पौर्णिमा श्रीराम कवडे यांच्या हस्ते त्रिशरण पंचशील घेण्यात आले
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे तेल चित्रा गावात मिरवणूक उत्साहात साजरा करण्यात आली कार्यक्रमाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा विचार मंच यांच्यातर्फे घेण्यात आले मिरवणूक सर्व गावातील लोक हजर होते कार्यक्रम शांततेत पार झाला