कापूस वेचणीपूर्व शेतकरी प्रशिक्षण

तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

दि.2/11/23 रोजी Cotton Collaboration (CITI-CDRA) आणि Smart Cotton प्रकल्पाअंतर्गत शिवणी व बोरीमहाल ता.कळंब जि. यवतमाळ या गावांना वेचानीपूर्व कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या मध्ये शेतकऱ्यांना कापूस वेचते वेळी कापूस मध्ये कुठलीही प्रकारचा कचरा जाणार नाही याची काळजी घ्यावी. जनेकरून कापसाला चांगल्या प्रकारचा भाव मिळेल या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कृषी विभागा कडून कापूस वेचणी किट चे वाटप व प्रातक्षिक करून दाखविण्यात आले. या वेळी कृषी विभागा कडून श्री V.K. Gaikwad sir, श्री Bhedarkar sir, श्री Avinash savale sir, श्रीमती Usha Neware madam व कृषी उत्पन्न बाजार समितीचे ग्रेडर श्री.Chavhan sir आणि
CEA- Sumedh S Bhoyar (Kalamb) हे उपस्थित होते.