नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई होणार ? की नाही असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभुमीवर पतंग उडवितांना नायलॉन मांजा वा- परने हा घातक असल्याची माहिती असुनही प्रतिबंधीत नायलॉन मांजाचा चोरी छुपे उपयोग / वापर केल्यामुळे संपुर्ण देशातील विविध राज्यातील अनेक भागात नायलॉन / चायनीज मांजा मध्ये मानवी जिवीतास व पक्ष्यांचा घात होत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत.अडकुन अनेक आगामी येणाऱ्या दहावी व बा राचीच्या परिक्षाची तयार करणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणावर टयुशन / कोचींग क्लासेस ला सायकल
व मोपेडेचा वापर करून रस्त्यावर आवागमन करतांना तसेच नोकरीवर किंवा इतर तत्सम कामांसाठी घरून मोटार सायकल वर निघालेल्या चालकांचे गळ्यात मांजा अडकल्यामुळे त्याची गळयाची नस कपुन त्यांना आपला जिव ाबत गमवावा लागल्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा स्वरुपाच्या मानवी व प्राणी जि- वीतास धोकादायक ठरणाऱ्या प्रतिबंधीत नायलॉन / चायनिज / मांजा खरेदी व विक्री करणाऱ्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार का ?. तरी जिल्हयातील नागरीकांनी आपले पाल्य तथा शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडुन ‘मी पंतग उडवितांना नायलॉन आहे.
मांजा वापरणार नाही आणि इतर कोणालाही नायलॉन मांजा वापरु देणार नाही’ अशा प्रकारची प्रतिज्ञा संकल्प घेवुन पालकांनी आपला पाल्या पतंग उडवतांना कोणता मांजा वापर त आहे याकडे लक्ष ठेवण्याचे तसेच त्यांच्याकडे नायलॉन मांजा खरेदी आणि विक्री करणाऱ्या व्यक्तीबद्दल काही माहिती असल्यास त्यांनी त्याब कक्षाच्या ११२ या क्रमाकांवर तसेच जवळील पोलीस स्टेशनला संपर्क साधुन माहिती देण्याचे तसेच जानेवारी आणि फेब्रुवारी महिण्यात नायलॉन मांजा वापरण्याच्या घटना अधिक घडत असल्यामुळे नागरीकांनी बाहेर पडतांनाही स्वतः ची काळजी स्वतःच घ्यावी