
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील खैरगाव (जवादे ) येथील ट्रायबल फोरम शाखेच्या वतीने आदिवासी समाजाने क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची१४८ वी जयंती बुधवार ला पारंपरिक नृत्याने साजरी केली. आदिवासी समाज दरवर्षी बिरसा मुंडा जयंती साजरी करते यावेळी अध्यक्ष शुभम मडावी उपा-अध्यक्ष अमर सिडाम तसेच सर्व सदस्य अमित उईके, अर्जुन उईके, सुनील सिडाम, शेषकांत गेडाम, विशाल मेश्राम, मिलिंद सिडाम, शंकर मेश्राम,अजय वड्डे, संतोष वड्डे, रुविंद्र मेश्राम, कुलवीर मेश्राम, शंकर मेश्राम, रविंद्र मेश्राम,धीरज मेश्राम, विकास तोडासे, आकाश तोडसे, पंकज उईके, चेतन सोयाम, समीर परचाके, सागर मेश्राम, सतीश मेश्राम, प्रमोद मेश्राम, बाबराव नैताम, यश परचाके, जीवन मडावी, संदिप मेश्राम, शंकर भलावी, विलास भलावी, हर्षल तोडसे,राहुल नैताम,सर्व समाज बांधव ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते
