तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अजय देशपांडे यांची निवड

  • Post author:
  • Post category:इतर

फुलसावंगी/प्रतिनिधी


फुलसावंगी येथे २२ नोव्हेंबर रोजी सरपंच सारजाबाई वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्त समितीचे काही सदस्यांचे पुनर्गठन करण्यात आले यामध्ये सदस्य म्हणून
नाशिर खान बशीर खान,विवेक पांढरे,शैलेश वानखेडे,शशिकांत नाईक,योगेश वाजपेयी,प्रमोद शेळके,मनीष ढाले,बंटी पठाण,यांची निवड करण्यात आली.अध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या महिला सदस्य सौ.सुलोचना घोडे व अजय देशपांडे या दोघांन पैकी अजय देशपांडे यांना जास्त लोकांनी पसंती दिल्या मुळे त्यांची फुलसावंगी च्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.