
राळेगांव ■ यवतमाळ येथील
सर्किट हाऊस ( विश्राम गृह ) येथे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने
महिला पदाधिकार्यांची निवड
करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा
अध्यक्षा वर्षा निकम यांच्यासह
महिला अध्यक्ष नलीनी ठाकरे जिल्हा
कोषाध्यक्ष सतीश भोयर, अशोक
राऊत उपाध्यक्ष, संकेत ठोणे
कार्याध्यक्ष युवक तसेच राळेगाव
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका
अध्यक्ष दिलीप कन्नाके यांच्या
उपस्थितीत वंदना प्रवीण काकडे
यांची राळेगाव तालुका महिला
अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
