देश मे एक ही गारंटी चलती है मोदीजी की गारंटी,भाजपा च्या विजयाचा जल्लोष


पोंभूर्णा तालुका प्रतिनीधी:- आशिष नैताम


छत्तीसगड, मध्यप्रदेश,राजस्थान मधील भारतीय जनता पार्टी च्या विजयाचा जल्लोष मा सुधीरभाऊ मुनगंटीवार जनसंपर्क कार्यालय पोंभुर्णा येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने साजरा करण्यात, याप्रसंगी कु अल्काताई आत्राम प्रदेश महामंत्री भाजपा महिला आघाडी, राहुलभाऊ संतोषवार माजी सदस्य जि प चंद्रपूर,सौ सुलभाताई पिपरे नगराध्यक्ष पोंभुर्णा, अजित मंगळगिरीवार उपनगराध्यक्ष पोंभुर्णा, तुळशीराम रोहणकर अध्यक्ष संजयगांधी निराधार समिती, हरीश ढवस तालुका महामंत्री भाजपा, ईश्वर नैताम महामंत्री भाजपा पोंभुर्णा, विनोद देशमुख माजी उपसभापती, सौ ज्योतीताई बुरांडे माजी उपसभापती, अजय मस्के तालुका अध्यक्ष भाजयुमो पोंभुर्णा,रोशन ठेंगणे उपसरपंच चिंतलधाबा, महेश रणदिवे नगरसेवक न. प.पोंभुर्णा, सौ सुनीताताई म्याकलवार माजी नगरसेविका, रजियाताई कुरेशी माजी उपाध्यक्ष न.प पोंभुर्णा,गजानन मडपुवार शहर महामंत्री, विनोद कानमपल्लीवार शहर अध्यक्ष पोंभुर्णा, वैशालीताई वासालवार, मंजुषाताई ठाकरे जेष्ठ कार्यकर्ता, रुपेश मांकिवार, राजु ठाकरे, धीरज गुरनुले, इकबाल कुरेशी यांची उपस्थिती होती.