
दिग्रस तालुका प्रतिनिधी शंकर चव्हाण
आज दि.6/12/2023 महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे ऐचित्य साधून गनोबा मंगल कार्यालय पुसद येथे आरक्षणा च्या मुद्यावरून जे ओबीसी विरुद्ध मराठा असे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे मराठा, ओबीसी, व बारा बलुतेदार यांच्या मध्ये सलोखा चे वातावरण निर्माण व्हावे व कोणत्याच आरक्षणा ला धक्का न लावता असा फार्मुला तयार असल्याचे आरक्षणा चे अभ्यासक माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितले व आम्ही सगळे भाऊ भाऊ आहोत असे मत मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी म्हटले
