
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील ग्राम पंचायत रावेरी येथील ताटवा लाऊन रहदारी चा रस्ता बंद केल्याने दिवाकर चोखाजी चंदनखेडे व रमेश चोखाजी चंदनखेडे रां. रावेरी या शेतकऱ्याने पंचायत समिती राळेगांव समोर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.गेल्या चार दिवसंपासून सुरू असलेले आमरण उपोषणाला अजून
या संदर्भात ग्राम पंचायत रावेरी येथील सरपंच व सचिव सह गट विकास अधिकारी यांना चार पाच वेळा रस्ता मोकळा करुन देण्यात यावा यासाठी विनंती पत्र दिले आहे पण रस्ता मोकळा करुन दिला नसल्यामुळे आमरण उपोषणाला बसले आहेत,त्याच्या मागणीला गांभीर्याने सरपंच रावेरी व गटविकास अधिकारी यांनी भेट सुधा दिली परंतु त्यांच्या मागणी पूर्ण होत नसल्याने आजाता गायत चार दिवस होवूनही सुरूच आहे.
