दहेगाव येथे सभागृहांचे भुमिपुजन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील नागरिकांची अनेक वर्षांपासून सामाजिक सभागृहांची मागणी सुरू होती ते आता पुर्ण झाली आहे आमदार निधीतून दहेगाव गावाला ११ लाखा रूपये सभागृह करिता आमदार डॉ अशोक ऊईके यांनी दिले तर सदर सभागृहांचे भुमिपुजन दि ६ फेब्रुवारी २०२४ ला करण्यात आले. यावेळी. शेषराव ताजणे माजी सरपंच, मारोती डाहुले ग्रामपंचायत सदस्य, किशोर दातारकर, अभिषेक जिवतोडे, जयपाल पेंदोर, सजय वैध, पत्रकार प्रविण लोडे, शंकर पंधरे उपस्थित होते.