माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य रांगोळीतुन मानवंदना

माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्रिशरण बुध्द विहार,उत्तमनगर, सिडको, नाशिक येथे. रांगोळीतुन ३ फूट बाय ५ फूट व 4ते 5 तास काम करून भव्य रांगोळी साकारली आहे तरी कलाशिक्षक संजय जगताप सरा कडून माता रमाई ना मान वंदना