
बिटरगांव ( बु )// प्रतिनिधी// शेख रमजान
अध्यक्ष देविदास शहाणे व मार्गदर्शक विलास चव्हाण असलेल्या ही खरी छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा संघर्ष कृती समिती उमरखेड असून आमच्या समितीने सन २०१८-१९ पासुन छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व नगर प्रशासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी मागील साडेचार ते पाच वर्षापासुन विविध आंदोलने करून म. उच्च न्यायालय खंडपिठ नागपुर येथे न्यायालयीन लढाई केली तसेच उमरखेड न्यायालयात नगर पालीकेचे चार दुकान गाळे भाडेकरूंनी मनाई हुकूम याचिका टाकली असून त्या विरोधात लडाई जिंकन्यासाठी न्यायालयाची लढाई केली .अध्यक्ष देविदास शहाणे व मार्गदर्शक विलास चव्हाण असलेल्या मूळ छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा संघर्ष कृती समिती संघर्षाला यश मिळून महाराजांचा आश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नगर पालीकेच्या मालकिच्या चार दुकान गाळे पाडुन त्या ठिकाणी उभारण्याचा शासनाचा व नगर प्रशासनाचा निर्णय झाला असून म. उच्च न्यायलयानेही त्या निर्णयावर शिक्का मोर्तब केला आहे.पण काही अध्यक्ष देविदास शहाणे व मार्गदर्शक विलास चव्हाण असलेल्या मूळ छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा संघर्ष कृती समिती संघटनेतुन नुकतेच राजीनामे देवुन बाहेर गेलेल्या काही लोकांनी एकाच नावाची दुसरी छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा संघर्ष कृती समिती स्थापन केली असून . त्याचे अध्यक्ष अभय पवार झाले आहे त्यांनी नुकतीच नगर प्रशासनास व इतर प्रशासनास निवेदन देवुन महाराजाचा पुतळा नगर परिषदेच्या मालकिची दोन दुकाने मा. न्यायालयाच्या आदेशाने पाडुन त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा १९ फेब्रुवारी पर्यंत उभारावा अन्यथा आम्ही दुकाने स्वतः पाडु असा धमकी वजा इशारा नगर प्रशासनाला दिला आहे. त्या निवेदनाशी व धमकी वजा इशाऱ्यांशी देविदास शहाणे अध्यक्ष असलेल्या व विलास चव्हाण मार्गदर्शक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा संघर्ष कृती समितीचा कोणताही सामाजिक व कायदेशीर संबंध नाही तसेच अभय पवार अध्यक्ष असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा संघर्ष कृती समितीशी भविष्यात त्यांच्या कोणत्याही कृती, कार्य, आंदोलन व न्यायालयीन लढाईशी अध्यक्ष देविदास शहाणे व मार्गदर्शक विलास चव्हाण असलेल्या मूळ छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा संघर्ष कृती समिती काहीही संबंध नाही याची नोंद नगर प्रशासनाने घ्यावी. महाराजांचा आश्वारूढ पुतळा मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सनदशीर व कायदेशीर मार्गाने न. पा. च्या मालकिची चार दुकाने पाडुन छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारावा या विषयाचा निवेदन अध्यक्ष देविदास शहाणे व मार्गदर्शक विलास चव्हाण असलेल्या मूळ छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा संघर्ष कृती समिती कडून मुख्याधिकारी नगर परिषद उमरखेड यांना देण्यात आला . निवेदन देताना उपस्थित देविदास शहाणे,विलासराव चव्हाण, सुनिल शहाणे, भिमराव चंद्रवशी,किशोर तिवारी,भिमराव सोनुले ,दशरथ राठोड ,विजय पोंगाने ,राजू वासमावर ,संजय रुडे, संजय बिजोरे, उमाकांत मडके, रज्जाक शहीद, तातेराव हनवते, गणेशराव सुरोशे, बसवेश्वर क्षीरसागर, अमोल मोरे, अमोल नरवाडे, जयवंत मेने, आकाश ओझलवार, संदीप कोकाटे,सोनु सोनटक्के, सुरेश गादेवार, गणेश वाकडे, व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
