
सहसंपादक : रामभाऊ भोयर
इंदिरा गांधीं कला महाविद्यलय राळेगाव येथे नशाबंदी मंडळ महाराष्ट् राज्य यवतमाल जिल्हा संघटक अड. रोशनी वानोडे (सौ .कामडी) यांनि निर्व्यसनी जोडीदार हवा या विषयावर विद्यार्थाना मार्गदर्शन केले .व्यसने हे क्षणभंगुर् आहे, तर् प्रेम अनंत काळाचि माता आहे.व्यसना पासुन् दुर् रहाण्यात् खरा पुरुषार्थ आहे. प्रस्ताविक प्रा .स्वप्नील गोरे NSS अधिकारी यांनि केले, प्रा.डॉ. ऐ. यु. शेख सर्, प्रा. अमोल लिइतकर् , प्रा. लोहकरे मडम, NSS महिला अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमा चे सूत्रसंचालन कु.तब्बूसुन शेख , आभार प्रदर्शन कु प्रतीक्षा नहाते यांनि केले. प्राचार्य आगरकर सर यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. व्यसन मुक्ति चि शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
