रुषाली मुन महादिप परीक्षेत जिल्ह्यातुन प्रथम क्रमांक

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वरध केंद्र अंतर्गत येत असलेल्या जि प उ प्र शाळा लोणी येथील रुषाली मधुकर मुन वर्ग 5 वा ह्या विध्यार्थीनीने महादीप परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकवला
ह्या विद्यार्थीनीला मार्गदर्शन करणारे हरिदास वैरागडे केंद्र प्रमुख वरध तसेच सोनाली बरडे मुख्याध्यापिका आणि सचिन मेश्राम वर्ग शिक्षक यांच्या मार्गदर्शनात ह्या विद्यार्थीनीने यश प्राप्त केले सर्व स्तरावरून विद्यार्थीनीचे कौतुक केले जात आहे.