
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वंचित बहुजन आघाडी चे डॅशिंग जिल्हाध्यक्ष आपल्या हक्काचा माणुस मा.श्री.डॉ.निरजदादा वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी राळेगाव तालुका यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे फळ वाटप व बिस्कीट वाटप करण्यात आले,तसेच विविध कार्यक्रम करण्यात आले यावेळी विधानसभा अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश फुलमाळी,अश्विनी ओमप्रकाश फुलमाळी,वंचित बहुजन आघाडीचे तथा चिखली ग्राम पंचायत चे सदस्य लोकेश दिवे,भिम टायगर सेना तालुका अध्यक्ष प्रविण कांबळे,बबलू ताकसांडे,साहिल वनकर,क्षितिज घायवटे,योगेश झाडे,प्रफुल वनकर,सूरज फुलमाळी,प्रितम कुमरे सह वंचित बहुजन आघाडीचे असंख्य युवक हजर होते
