
आज दिनांक 20/8/2024 रोज मंगळवारी भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन करण्यात आले त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रदीप ठुणे, नगराध्यक्ष रविंद्र शेराम, उपनगराध्यक्ष जानराव गिरी,प्रतिक बोबडे, मंगेश पिंपरे,अफसर अली, गजानन पाल, सचिन हुरकुंडे, प्रदीप लोहकरे, दिलीप दुधगिकर, हमिदभाई पठाण, भानुदास राऊत, बादशहा काजी, लिकायत अली, बबलू सैय्यद कुंदन कांबळे मधुकर राजूरकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
