
राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवघ्या काही महिन्यातच कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे डिसेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अनावरण करण्यात आले मात्र केवळ आठ महिन्यातच हा पुतळा कोसळला याप्रकरणी दोशिवर कठोर कार्यवाही सह नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्र्यानी राजीनामा द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे यवतमाळ जिल्हाचे उपाध्यक्ष वसीम अक्रम सय्यद जाफर केळापूर तालुका अध्यक्ष गंगाधर बकाले पांढरकवडा शहर अध्यक्ष इतर कार्यकर्ते होते
