
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव येथे आज पार पडलेल्या प्रचार सभेत बाळासाहेब आंबेडकर बोलले ते किरण कुमरे यांच्या प्रचार सभेत रायगाव येथे आले असता दलित आदिवासी व ओबीसीचे आरक्षण वंचित बहुजन आघाडीच रक्षण करू शकते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ओबीसीचे आरक्षण काँग्रेस व भाजपा हे विरोध करीत आहे ओबीसीचे आरक्षण राहणार नाही आणि दोन्ही पक्ष ओबीसीचा विरोधात असून ओबीसीचे आरक्षण टिकवून ठेवणे करिता व सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडी काम करीत आहे या देशातील आदिवासी समाज हा राजेवाडी गोंड राजे ची भूमी असून ओळखला जातो परंतु आज आदिवासींची दोन्ही अवस्था असून त्यांच्या जमिनी गेल्या त्यांचे वैभव गेले त्यांना विकासापासून कौशल ठेवले हे सर्व पाप काँग्रेस आणि भाजपा करीत आहे त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करीत आहे.
तसेच या सभेत वंचित बहुजन आघाडी कडून उभे असलेले किरण कुंबरे यांनी आपले मत मांडताना म्हटले की मी गेल्या वीस वर्षापासून काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसचे एक निष्ठेने काम करत होतो आणि मला 2024 मध्ये पक्षाचे तिकीट देणार आहे असे बोलल्या गेले होते परंतु वेळेवर मला तिकीट न देता दोन वेळा पडलेल्या उमेदवाराला तिकीट दिल्या गेले तरी मी पक्ष षष्ठींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि मला माझ्या कार्याची दखल घेत मान्य प्रकाश जी आंबेडकर यांनी मला उमेदवारी दिली व माझ्या मतदार संघातील माझ्या पाठीशी असलेले माझे कार्यकर्ते व माझा आदिवासी समाज यांनी मला उभे राहण्यास भाग पाडले म्हणून मी आज बाळासाहेबांनी ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि विजयश्री नक्कीच खेचून आणणार हा मला विश्वास आहे असे उद्गार किरण कुमरे यांनी केले
