सावनेर येथे एकदिवसीय कबड्डी सामने

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील सावनेर येथे स्व. बाबासाहेब मानकर ,स्व.पुरष्षोतमजी मानकर यांच्या स्म्रुतीपित्यर्थ भव्य एकदिवसीय कबड्डीचे खुले सामने आयोजीत करण्यात आले आहे यात 65 हजाराची भव्य लुट खेळाडूंना मिळनार आहे . उद्घाटन दिनांक 1 जानेवारी बुधवार रोजी यवतमाळ चे आमदार बाळासाहेब मांगुळकर काॅंग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राळेगाव बाजार समिती चे सभापती अॅड प्रफुल्ल भाऊ मानकर , उपसभापती अरविंद भाऊ वाढोणकर,सोसायटी अध्यक्ष अरुणभाऊ मानकर , मनोज भाऊ मानकर, राजूभाऊ तेलंगे राळेगाव काॅंग्रेस तालुका अध्यक्ष ,नंदुसेठ गांधी,प्रतापराव मानकर , प्रकाश भाऊ पोपट, अंकुशभाऊ मुनेश्वर ,धवल घु़गरूड , सनी छोरीया, तसेच सावनेर चे सरपंच , उपसरपंच या म़डळीच्या हस्ते उद्घाटन होनार असून जिल्ह्यातील कबड्डी संघांनी आपला सहभाग नोंदवावा . असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले .