एल एम बी उच्च प्राथमिक शाळा झाडगाव प्रजासत्ताक दिना उत्साहात साजरा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील एल एम बी उच्च प्राथमिक शाळेत संस्थेचे अध्यक्ष मोहन भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यावेळी अविनाश भोयर प्रदीप देशपांडे सर अरूण केवटे सुनील संगेवार मंगला भोयर सोबतच मुख्याध्यापक राजू भोयर, निलेश मेंढे सर,शिवाजी जाधव सर, गेडाम सर तसेच ईतर गणमान्य नागरिक उपस्थित होते.