
सहसंपादक: रामभाऊ भोयर
शासनाच्या कार्यालयीन सुधारणांच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमांतर्गत शासन आपल्या मोबाईलवर या उपक्रमांतर्गत तहसीलदार अमित भोईटे यांनी मोबाईलच्या माध्यमातून जमीन मोजणी याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं मार्गदर्शनामध्ये जमीन मोजणी कोण करून देते जमीन मोजणी कशासाठी कशासाठी करणे आवश्यक आहे मोजणीसाठी अर्ज कुठे करायचा अर्जासोबत कोणते कागदपत्र द्यायचे मोजणीसाठी शुल्क किती आहेत मोजणीचे प्रकार किती मोजणीचे शुल्क कुठे भरावे मोजणीवर आक्षेप असल्यास काय कारवाई करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन अमित भोईटे यांनी आपल्या जमीन मोजणी बाबत मार्गदर्शनात केले आहेत आपल्या दहा मिनिटाच्या मोबाईलच्या मार्गदर्शनातून अमित भोईटे यांनी जमीन मोजणी विषयी आवश्यक व सखोल मार्गदर्शन केल्याने निश्चितच शेतकऱ्यांना जमीन मोजणी करताना मदत होणार आहे
