पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त , राज्यस्तरीय ऑफलाइन स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थी सत्कार, रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी, व विविध सामाजिक क्षेत्रातील 70 कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा