महाराष्ट्र शासन मान्य पत्रकार संघातील पत्रकारांचे होणार विशिष्ट “ड्रेस कोड”, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संजीव भांबोरे यांची सुचना व दिला हिरवा कंदील