
तालुका प्रतिनिधी =-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )पत्रकार
मो. 7875525877
आज दिनांक 21/08/2025रोजी निंगनूर अंतर्गत येणारी नागेशवाडी येथील व निंगनूर येथील सर्व शेतकरी यांच्या शेतामध्ये जाऊन शेतातील नुकशान शंभर टक्के झाले आहे यांनी प्रत्यक्ष. पाहणी करून पंचनामे केले आज दिवस भर फिरून दोन्ही नाल्याच्या बाजूचे शेतकरीचे पंचनामे केले त्या उपस्थित, तलाठी पवणे साहेब, कोतवाल संतोष जाधव अंकुश विक्रम राठोड, विलास राठोड (पत्रकार )अंकुश जाधव, गोपीचंद जाधव, सुनील जाधव, अनिकेत कैलास राठोड, मोहन राठोड, विलास नामदेव जाधव अनिल जाधव, कैलास राठोड अविनाश राठोड यांच्या उपस्थित हे पंचनामे करण्यात आले
