
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील सर्वात मोठे असलेले गाव खैरी येथील कुमारी निधी दीपकराव महाजन इयत्या दहावी सी बी एस सी सैनिक पब्लिक स्कूल वडकी येथे शिकत असून यावर्षी झालेल्या हॅन्ड रायटिंग व निबंध स्पर्धा या परीक्षेत प्रथम क्रमांक कमावीत अनेक्तता मे एकता या विषयावर अखिल भारतीय नागरिक विकास केंद्र औरंगाबाद यांच्या वतीने तिला गोल्ड मेडल व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले याचे सर्व श्रेय शाळेतील शिक्षक सचिन ठमके सर व सर्व शिक्षक वृंद तसेच वडील दीपक महाजन व आई यांना देन्यात येत आहे.
