
सहसंपादक : रामभाऊ भोयर
फक्त विकास काम करत राहा, पैसे मात्र मागू नका, भरपूर ‘बीलो’ मध्ये स्पर्धा युगात आपण टिकून राहण्यासाठी शासकीय कामं ऑनलाईन, ऑफलाईन कामं मिळवण्यासाठी सदोदित धडपड करत आहे. कामं बीलो तो घ्यायची आणि त्या पेक्षा जास्त कमिशन संबंधितांना द्यायचं पण मात्र शासनाने या? दोन वर्षांत पूर्ण देयके अदा केली नाही. त्यामुळे कंत्राटदारांची दिवाळी कोरडी व अंधारात गेली असं म्हणणं वावगं ठरणार नाही..
तालुक्यातील विविध विकास कामांना मार्चनंतरही निधी मिळाला नसल्याने कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले असून त्यांनी होते नव्हते पैसे कामाला लावले असून त्यांना त्यांच्या कामाचे सहा महिन्या पासूनन देयक न मिळाल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तेव्हा शासनाने कंत्राटदाराची देयके त्वरित द्यावी अशी मागणी कंत्राटदारांकडून केली जात आहे तीन कंत्राटदारांना देयके मिळाल्याने त्यांना आत्महत्या करावी लागली असली तरी करोडोची थकलेली बिले अद्यापही शासनाने दिलेली नाही शासनाने मागील सहा महिन्यात निधी दिला नाही त्यामुळे कंत्रालदारांना शासकीय कामे करणे तर सोडाच घर खर्च आणि दैनंदिन आर्थिक व्यवहार सांभाळणे ही अवघड झाले आहे त्यामुळे सर्व कामे ठप्प पडली असून त्यांची यंत्रनाही ठप्प झाली आहे शिवाय बँकेच्या कर्जाचे हप्ते फेडणे शक्य होत नाही व्याजाचा मोठा भार येत आहे अशावेळी नफा मिळेल याची काही यशस्वती नसतानाही
तुटपुंजी कशी भरून काढायची याचाच कित्येकांना भान आहे. काही कंत्राटदारांनी वेळीच कामे थांबविल्याने त्यांना आता प्रशासकीय नोटिसांचा तर ामना करावा लागत आहे या सर्व प्रकारात आर्थिक संकटात सापडलेल्या कंत्राटदाराची विशेषतः पाहता त्यांच्या कुटुंबीय ही विशेषता या आर्थिक वर्षात तीन मोठ्या कंत्राटदारांनी शासनाने रक्कम दिली नाही म्हणून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे..
प्रकरणानंतरही चिंतेत आहेत आर्थिक अडचणीमुळे कुटुंब प्रमुख दबावाखाली असल्यामुळे कुटुंबीय देखील मानसिक तणावाखाली आली असून शासनाने कंत्राटदाराची थकीत देयके त्वरित द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
