राळेगांव मतदार संघात किरण कुमरेच्या नावाची चर्चा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगांव ७७ विधानसभा मतदारसंघ हा राखीव आहे जिल्ह्यातील एकमेव मोठा मतदारसंघ म्हणजे राळेगांव तालुक्याची ओळख आहे. मात्र विधानसभा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असता मतदार संघात अनेक नेत्यांनी आमदार होन्याची स्वप्ने पाहून मतदारसंघात प्रवेश केला निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या समस्या दुर होत नाही पण काही महाशय राळेगांव तालुक्यात देखावा करून मतदारसंघात आपली ओळख करत आहे पण जाग्रुत मतदार अशा नेत्यांना ना पसंत करत आहे. यातच गेल्या पंधरा वर्षांपासून किरण कुमरे हे राळेगांव मतदारसंघात गोरगरिबांना छोट्या मोठ्या अडचणीतून आर्थिक मदत करून त्यांना धिर देत आले तसेच तालुक्यात आदिवासी सेवक म्हणून किरण कुमरेची ओळख निर्माण झाली आहे बिरसा मुड़ा जयती शामादादा जयंती अश्या प्रकारे समाजातील लोकात जाऊन कार्यक्रम घेने लोकांना माहिती देने तसेच गरजू लोकांना शिबीर घेऊन डोळ्यांच्या तपासणी करून त्यांना स्वखर्चाने चष्माचे सुद्धा वाटप करण्यात आले विशेष म्हणजे विवाह मेळावा घेऊन ३२ गोर गरीब मुला मुलींचे लग्न सुद्धा लाऊन दिले. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या मनात किरन कुमरे हा एकमेव असा व्यक्ती ठरला कि मतदारसंघात घरोघरी जाऊन किरन कुमरे यांनी आपले नाव कमावले आहे पंधरा वर्षांपासून तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करित आहे किरण कुमरे यांनी अनेक पदे सुद्धा भुषविले आहे आता ते काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आहे किरन कुमरे यांना पक्षाने विधानसभा ची टिकीट द्यावी निवडून आनून आमदार बनविल्या शिवाय राहनार नाही अशी राळेगांव मतदारसंघात जोरदार चर्चा सर्व सामान्य नागरिक तसेच शेतकरी शेतमजूर करतांना दिसत आहे. किरण कुमरे आमदार होने म्हणजे सर्व सामान्य नागरिक शेतकरी, शेतमजूर यांचा विजय झाला आहे असे गावा गावात बोलून दाखवत आहे.