सहसंपादक : रामभाऊ भोयर
“बदल हवा चेहरा नवा” हा घोष सध्या मतदार संघामध्ये कमालीची नितांत गरज आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय अशोक मारुती मेश्राम यांनी प्रचारामध्ये मोठीआघाडी घेतली असून मतदारसंघातील प्रत्येक गावागावातून मतदार त्यांना जुळत आहे मतदार संघामध्ये “बदल हवा चेहरा नवा” या बाबीला हेरून आणि आजी-माजी आमदारांनी मतदार संघातील मतदारांना चाळीस वर्षात विशेषतः शेतकरी शेतमजुरांना मरणासन्न अवस्थेत आणून सोडल्यामुळे मतदार संघातील सर्व मतदार त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज असल्यामुळे मतदार नवीन चेहरा म्हणून अशोक मारुती मेश्राम यांनाच विजयी करू असे जाहीर रित्या बोलत आहे “आम्हाला नवीन आमदार पाहिजे आहे”जुन्या आमदारांनी मतदारसंघाची पूर्ती वाट लावली आहे त्यामुळे ते आता नकोच म्हणून मतदार जिद्दीने अशोक मारुती मेश्राम यांचे सोबत जुळत आहे. कुणबी समाजाचे त रुण तडफदार सामाजिक कार्यकर्तेआशिष भाऊ भोयर श्रीमान म.झाडे गोवारी समाजाचे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रभानजी वगार हांडे हरिभाऊ जी शेंद्रे भोई समाजाचे धडाडीचे तरुण तडफदार युवा सामाजिक कार्यकर्ते नामदेव रामाजी डायरे प्रधान समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणारे जीवन भाऊ मेश्राम यांनी अशोक मारुती मेश्राम यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला असून आम्ही जीवाचे रान करू रक्ताचे पाणी करू पण अशोक मारुती मेश्राम यांना निवडून आणू अशी भीष्मप्रतिज्ञा करून ही मंडळी अशोक मारुती मेश्राम यांच्या प्रचाराला लागली आहे अशोक मारुती मेश्राम यांनी चौफेर प्रचार मोहीम सुरू केली असून आजी-माजी आमदारांचे खोट्या भूलथापा आणि कोणततेही आमिषआता मतदारांना आकर्षित करू शकत नाही असे मतदारसंघांमध्ये जाहीर रित्या ऐकण्यात येत आहे त्यामुळे मतदारसंघांमध्ये मनसेचे अशोक मारुती मेश्राम यांचे पारडे आता जड होताना दिसत असल्याचे चित्र मतदार संघामध्येआहे . आजी-माजीआमदार आम्हाला नको आहे असे जाहीर वक्तव्य मतदार करीत आहे .