
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील महादेव मंदिर येथे गेल्या एक महिन्यापासून काकड आरती सकाळी पाच वाजता सुरु होती.नुकताच त्याचा समारोप झाला . सकाळपासूनच गावात चैतन्य वातावरण निर्माण झाले होते .घरासमोरील साफसफाई करून करून सुंदर रांगोळीचे रेखाटन करण्यात यायचे.
या काकड आरतीत प्रणिताचिचाटे, वनिता चिचाटे, नंदा चांदोरे, संगीता चांदोरे, कल्पना चांदोरे,कविता अलोडे, अश्विनी पुरोहित,वीना भोयर, रीना भोयर,शुभांगी काळे, प्राची घोडे, साक्षी घोडे,मनीषा वर्मा, सोनी ताई,ठाकरे आजी, राणे आजी,संध्या बांगडे,कल्पना काळे,अरुणा अलोणे, कविता पवार, पूजा कोपरे,रंजना घोडम, कविता गायकवाड, सोनू हांडे,तेजस्विनी काळे,नंदा वाघ, अरुणा केळझरकर यांनी सोहळ्यामध्ये व गावातील सर्वच लोकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता
