श्री सार्वजनिक महाकाली मंडळ, माजरी कॉलरी यांनी माता महाकाली घटाची स्थापना , शेकडो भाविकांच्या उपस्थितीत जागरणाचा कार्यक्रम संपन्न

कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ६ वाजता माता महाकालीची पूजा आणि मिरवणूकीने झाली.