
सहसंपादक : रामभाऊ भोयर
07/01/2026 ला शाळा व्यवस्थापन समिती आष्टा निवडी बाबत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आष्टा येथे शाळेतील सर्व पालकांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी सर्वानुमते सौ. योगिताताई संदीप शेंडे अध्यक्षा शा.व्य.समिती म्हणून ह्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर श्री. प्रमोदभाऊ दामोदर श्रीरामे यांची उपाध्यक्ष म्हणून सदर सभेत सर्वानुमते निवड करण्यात आली. श्री पांडुरंग हरपरवार, श्री. गजानन मांढरे, श्री.गौतम श्रीराम भगत, सौ.वैशालीताई स्वप्निल नारनवरे, सौ. किर्तीताई प्रमोद पारिसे,सौ.पुष्पाताई दत्तूजी श्रीरामे, सौ. रत्नाताई हरिचंद्र पारिसे आणि श्री.सुदर्शन उत्तम शेंडे शिक्षण प्रेमी म्हणून सर्वानुमते या सर्व सदस्यांची शा.व्य.समितीचे माजी अध्यक्ष श्री. अमोल भाऊ जुनगरे ,उपाध्यक्ष सौ. सारिकाताई रंजित पारिसे, श्री विलासभाऊ पावडे सदस्य, श्री. मनोहर भाऊ बोरवार शिक्षण प्रेमी,सौ.सारिकाताई राजेंद्र भुसारी सदस्या सर्व शाळेतील पालक वर्ग आणि शाळेच्या मुख्याध्यापिका कु. सुहासिनी खेरडे मॅडम, श्री हेमंत सिडाम सर व श्री. नितीन ढोबाळे सर उपस्थित होते.
