M D H मसाला कंपनी चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे दुःखद निधन

  • Post author:
  • Post category:इतर

प्रतिनिधी नाशिक /भारतातली सर्वात मोठी मसाला कंपनी मसाला चे मालक धरमपाल गुलाटी यांचे आज सकाळी साडेपाच वाजता 98 व्या वर्षी निधन झाले ते नुकतेच कोरोनामधून बरे झाले होते. यांचा जन्म पाकिस्तान येथील सियालकोट मध्ये झाले होते, फाळणीचा वेळेस ते भारतात येऊन दिल्लीत स्थायिक झाले. तिथेच त्यांनी एम डी एच मसाला कंपनीची स्थापना केली होती. त्यांना 2019 मध्ये भारतातले सर्वोच्च पुरस्कार पद्मभूषण ने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित केले होते.
त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासहित अनेक राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली.