
प्रतिनिधी:अंकित निवलकर, बल्लारपूर
नुकतेच नव्याने रूजु झालेले बल्लारपूरचे ठाणेदार श्री.उमेश पाटील यांची मनसेचे जिल्हासचिव श्री.किशोर माडगुलवार(बल्लारपूर विधानसभा क्षेत्र) यांच्या उपस्थितीत बल्लारपूर महिला सेना तालुका अध्यक्षा कल्पनाताई पोर्तलावार,बल्लारपूर शहर अध्यक्ष प्रविण दासारपू,मनसेचे चंद्रपूर तालूका उपाध्यक्ष प्रविण शेवते यांनी नवनियुक्त ठाणेदार पाटील साहेब यांची नुकतीच सदिच्छा भेट घेत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळेस बल्लारपूर शहर व ग्रामीण भागातील सत्यस्थिती सांगत आपण गुन्हेगारीवर आळा घालावा यासारख्या अनेक विषयावर चर्चा करीत आपल्या कार्यकाळात बल्लारपूर शहराचे नाव लौकीक व्हावे अशा शुभेच्छा ही मनसे पदाधिकाऱ्याकडून ठाणेदार पाटील साहेबांना देण्यात आल्या यावेळेस मनसैनिक उपस्थित होते…
