राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी झेंडा वंदन

प्रतिनिधी:अंकित निवलकर,बल्लारपूर

झेंडा वंदन बल्लारपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री. महादेव देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले,या वेळी बल्लारपूर शहर कार्यकारी अध्यक्ष इंजि. राकेश सोमानी,अध्यक्ष बादल उराडे, उपाध्यक्ष आरिफ खान, नितीन सोयाम ,नासिर बक्ष,देवा यादव,अंकीत निवलकर तसेच महिला तालुका अध्यक्ष, जीवनकला आलम, शहर अध्यक्ष अर्चना बुटले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.