हिमायतनगर शहरातील तरुण तडफदार युवा कार्यकर्ते नागेश शिंदे वार्ड क्रं १२मध्ये उमेदवारी द्यावी नागरीकाची मागणी

परमेश्वर सुर्यवंशी …..प्रतिनिधी


हिमायतनगर तालुक्यातील नगरपंचायतची रंगधुमाळी सुरू झाली असताना राजकीय वारे जोमात सुरू झाले असुन पण सर्वाचा डोळा वार्ड क्रं १२असताना लोकशाहीचा मार्ग अवलंबला गेल्या मुळे एका चिट्टीमूळे सर्वाची निराशा केली पण शिवसेचे कटृर समर्थक नागेश शिंदे यांच्या घरात उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी होताना दिसून येते वार्ड क्रं १२ओबिसी महिलांना सुटल्यामुळे नागेश शिंदे यांच्या मातोश्री साठी हा वार्ड अनुकूल राहील अशी चर्चा सद्या होतांना दिसुन येते हादगाव हिमायतनगर मतदार संघाचे माजी आमदार कोणाला टिकीट देतील याकडे लक्ष लागले आहे खा. हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतची तयारी चालू झाली आहे.