
लता फाळके / हदगाव
आज दि. 06 डिसेंबर2020 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात जी. प. शाळेतील शिक्षक व श्री. वैजनाथ कल्याणकर, श्री. सचिन सुकळकर,श्री. विष्णुकांत काकडे
श्री. अवधूत लाहोरकर व गावातील नागरिक उपस्थित
होते.
