कु.तन्वी टिकोरे या बालिकेला पहिला पोलिओ डोस

लता फाळके /हदगाव

0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना आज दिनांक 31 जानेवारी 2021 रोजी पोलिओ डोस देण्यात आला. हदगाव मध्ये उपजिल्हा रुग्णालयात तन्वी टिकोरे या बालिकेला प्रथम डोस पाजवून सुरुवात झाली.