मानवविकास पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांचा हदगाव दौरा

लता फाळके /हदगाव

जगविख्यात साहित्यिक साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे नातू मानव विकास पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ साठे हदगाव येथे दौऱ्यावर आले असता उत्तम भांडवले (तालुकाध्यक्ष क्रांतिवीर लहुजी साळवे
कर्मचारी कल्याण महासंघ हदगाव) यांच्या घरी सत्कार व चहा पाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याप्रसंगी लसाकमचे महाराष्ट्राचे महासचिव गुणवंत काळे सर, किशन कांबळे उपस्थित होते.