
प्रतिनिधी…. परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालुक्यातील नगरपंचायतचत आरक्षण सोडत पूर्ण होताच राजकीय हालचाली वेग आलेला दिसुन येतोय प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने राजकीय फंडा कशा पद्धतीने करता येईल या दृष्टीने आज एक एक उमेदवार रिंगणात उतरताना दिसत आहे त्यातच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनिल मादसवार यांनी आपल्या मातोश्री यांना राजकारणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे काँग्रेस व महाविकास आघाडी सरकारच्या बालेकिल्ला असलेल्या वार्ड क्रं ११मध्ये सामाजिक कार्यकर्ते अनिल मादसवार यांच्या मातोश्री यांनी आपली इच्छा दर्शवली आहे त्या अनुषंगाने राजकारण हे खूप रंगत होइल असे चित्र दिसुन येते त्यामुळे विरोधकात धाकधुक वाढली आहे त्यामुळे सर्वाचे चित्र आता वार्ड क्रं ११कडे लागले आहे.
