
प्रतिनिधी:अंकित नन्नावरे.,चिमूर
लोकहीत महाराष्ट्र चिमूर ग्रुप ला जॉईन करा
https://chat.whatsapp.com/IKn51mZMcJnEsm0h22grHT
चिमूर :- तालुक्यातील खडसंगी लगत असलेल्या रेंगाबोडी येथिल २३ वर्षीय युवकाने विहरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
रेंगाबोडी येथील अनिरुद्ध पेरकुंडे वय – २३ वर्ष या अविवाहित युवकाने आज शनिवारी दुपारी गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली सदर घटनेची माहिती चिमूर पोलीस यांना देण्यात आली असता त्या युवकास विहरीतून काढून खडसंगीला उपचारासाठी नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला. वृत्त लिहितोवरआत्महत्येचे कारण कळू शकले नाही पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.
